सरकीला सक्षम पर्याय !वेतामधील दुधामध्ये ३० % ने वाढ ! आता म्हशीचा भाकडकाळ फक्त २ महिने !सरकी शिवाय म्हशीच्या दुधाची गुणवत्ता ७.० ९.० पेक्षाही जास्त सहज शक्य!
सरकी-सोयाबीन-शेंगदाणा पेंड व मका-तूर चुणी यांचे संतुलित मिश्रण ! अमूलचा सर्वोत्कृष्ट तसेच बाजारातील यापद्धतीचा एकमेव पशुआहार! एका वेतामध्ये विक्रमी दूध उत्पादन शक्य !
दूध उत्पादन व प्रजननामध्ये सातत्य राखण्यासाठी ! आजारापासून दूर ठेवण्यासाठी ! गाईच्या दुधाची गुणवत्ता ३.५ ८.५ पेक्षाही जास्त सहज शक्य ! पशुधनाच्या आयुष्यमानामध्ये सरासरी ३०% ने वाढ !
बीआयएस २ प्रमाणित ! सर्वात किफायतशीर पशुआहार !
पशुधनाच्या नैसर्गिक विण्याची हमी ! जन्मजात सक्षम व सुदृढ वासरू ! ३ तासामध्ये वार पडण्याची खात्री ! पुढील वेतामध्ये होणार हमखास दूध वाढ !
गाईच्या कालवाडीचा पहिला माज ९ व्या महिन्यातच शक्य ! म्हशीच्या रेडीचा पहिला माज १६ व्या महिन्यातच शक्य ! कमीतकमी वयामध्ये प्रजननक्षम पशुधन निर्मिती !
खनिजांची कमतरता भरून काढणारे मिनरल मिक्स्चर
वासरांना पर्यायी दुधस्त्रोत ! भारतातील सर्वप्रथम व्हे प्रोटीनयुक्त मिल्क रिप्लेसर ! नैसर्गिक दुधासाठी सक्षम पर्यायातून वासरू संगोपन खर्चामध्ये दचत !
जीवनसत्वे व खनिजे तसेच बायपास अमिनो अॅसिडयुक्त मिनरल मिक्स्चर
मस्टायटिसचा प्रतिबंध करण्यासाठी व नियंत्रण मिळवण्यासाठी !
प्रसूतीनंतर येणारा ताण कमी करण्यासाठी व दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ! भरपूर दूध, फॅट व 5४ साठी बायपास फॅट व प्रोटीनसह !
सर्वांगीण विकासासाठीचे माफक दरामध्ये मिळणारे मिनरल मिक्स्चर !
उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी
पचनक्रिया संतुलित करण्यासाठी
खुरांच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी
अत्यावश्यक खनिजे व जीवनसत्वांसह वंधत्वावर मात करण्यासाठी
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी !
पशुधनामधील मीठ व खनजांची कमतरता भरून काढण्यासाठी !
गाईच्या कालवाडीचा पहिला माज ९ व्या महिन्यातच शक्य ! म्हशीच्या रेडीचा पहिला माज १६ व्या महिन्यातच शक्य ! कमीतकमी वयामध्ये प्रजननक्षम पशुधन निर्मिती !
वासरांना पर्यायी दुधस्त्रोत !भारतातील सर्वप्रथम व्हे प्रोटीनयुक्त मिल्क रिप्लेसर ! नैसर्गिक दुधासाठी सक्षम पर्यायातून वासरू संगोपन खर्चामध्ये दचत !
प्रसूतीनंतर येणारा ताण कमी करण्यासाठी व दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ! भरपूर दूध, फॅट व 5४ साठी बायपास फॅट व प्रोटीनसह !